Video
Ajit Pawar Karjmafi: कर्जमाफीच्या अंमलबजावणीबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान काय?
farmer loan waiver: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना “शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी ३० जूननंतर करू” असं विधान केलं आहे.
