Video
Farmer Karjmafi: शेतकरी हक्क परिषदेत अजित नवले कडाडले
farmers rights conference: शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, गोवंश हत्याबंदी अशा विविध मुद्द्यांवर बच्चू कडू यांच्या पुढाकाराने आणि राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात शेतकरी हक्क परिषद पार पडली.