Video
Kharif Sowing 2026 : कमी पावसात वनशेती देणार उत्पन्नाची हमी?
Low Rainfall Crop: खरीप हंगाम आता तोंडावर आला असून शेतकरी पेरणीच्या तयारीला लागले आहेत. मात्र, यंदाच्या मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
