Video
Tax on Tobacco : १ फेब्रुवारीपासून सिगारेटवर अतिरिक्त शुल्क उत्पादन लादण्यात येणार?
budget 2026: नवीन वर्षात केंद्र सरकार सिगारेट, तंबाखू आणि पान मसाल्यावर मोठ्या प्रमाणात कर वाढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. सध्या या तंबाखूजन्य पदार्थांवर आधीच ४० टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) आकारला जात आहे. मात्र आता त्यावर आणखी कर लावण्याची चिन्हे दिसत आहेत.
