Video
Nuksan Bharpai: साडे आठ लाख हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान
crop damage Maharashtra: राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ८ लाख ५१ हजार ११० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. यामध्ये नांदेड आणि वाशीम या जिल्ह्यांतील पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक बाधित झाले आहे.