Video
Cotton Sowing: एल निनोमुळे कापूस लावताना कोणत्या ५ गोष्टींकडे लक्ष द्यावे?
El Nino Impact On Cotton Farming: एल निनोच्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत कापूस हे दीर्घकालीन पीक असल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
