Video
Monsoon Rain: पुढील ५ दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता
rain update: राज्यातील काही भागात मागील ३ दिवसांपासून पावसाची हजेरी आहे. पुढील ५ दिवस राज्याच्या विविध भागांत ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये विजांसह वादळी पावसाचीही शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे.
