Onion Storage: कांदा चाळींसाठी राज्य शासन ४ हजार रुपये प्रती मेट्रीक टन शेतकऱ्यांना अनुदान देते

शेतकरी बंधू-भगिनींनो, कांदा ही वर्षभर लागणारी फळभाजी आहे. महाराष्ट्रात दोन हंगामात उत्पादन घेतलं जातं. रब्बी हंगामात ६०% कांदा येतो आणि एप्रिलपासून साठवला जातो. पण सततचा पाऊस आणि जास्त आर्द्रतेमुळे साठवलेला कांदा खराब होत आहे. त्यामुळे योग्य वाण निवड, संतुलित खत व्यवस्थापन आणि योग्य साठवण यामुळे नासाडी टाळता येऊ शकते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com