Video
Lumpy in Maharashtra : राज्यात २९ हजार पशुधन लम्पीने बाधित; पशुसंवर्धन विभागाचं आवाहन
lumpy skin disease: गेल्या काही महिन्यांपासून पशुधनामध्ये फैलावलेल्या लम्पी स्कीन आजारावर नियंत्रण आले आहे, असा दावा पशुसंवर्धन विभागाने केला असला तरी, राज्यात पुन्हा एकदा या आजाराचा प्रसार वेगाने वाढताना दिसत आहे.
