Grain Storage Pests Management: साठवणुकीतील किडींचे व्यवस्थापन
Storage Pest Management Techniques: मागील काही भागांमध्ये धान्य साठवणुकीमध्ये येणाऱ्या विविध किडींची छायाचित्रांसह माहिती घेतली. काढणीनंतर धान्याची योग्य साठवणूक न झाल्यास किडी, उंदीर, बुरशी आणि आर्द्रतेमुळे मोठ्या प्रमाणात हानी होते.
Managing Storage Pests in Grains EffectivelyAgrowon