Fertigation Technology: पिकांना अचूक पोषण देणारी फर्टिगेशन पद्धत शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
Micro Irrigation: पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार आवश्यक तेवढीच खत मात्रा दिली जाते. त्यामुळे खतांचा अपव्यय होत नाही, त्यांची कार्यक्षमता वाढते आणि पिकाचे उत्पादन व गुणवत्ता दोन्ही वाढण्यास मदत होते.