Paddy Harvesting Machine: भात कापणीसाठी रिपर वापरा; मजूरी खर्च आणि वेळेची होईल बचत
Bhat Kapani Yantra Marathi: रिपरमध्ये स्वयंचलित, ट्रॅक्टरचलित आणि पॉवर टिलरचलित यंत्रे आणि रिपर बाइंडर हे प्रकार पडतात. रिपरच्या साहाय्याने भाताची कापणी कमी वेळेत आणि कमी मनुष्यबळात करता येते.
Four Types of Reaper Machines for Efficient Paddy HarvestingAgrowon