Ai in Agriculture : काढणीपश्चात व्यवस्थापनात ‘एआय’ची भूमिका
Farmer Support: अयोग्य व्यवस्थापनामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात अन्नधान्य, फळे आणि भाज्या खराब होतात. त्यांची गुणवत्ता घसरते. याचा फटका अंतिमतः शेतकऱ्यांना आणि आपल्या अन्नसुरक्षिततेला बसत असतो. अशा स्थितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रभावी ठरू शकते.