Livestock Nutrition: ‘सुरभी’मुळे कोरडा चारा झाला सकस
Surabhi Additive: विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेतील ‘स्वाहा’ सेंटरने चाऱ्यावर प्रक्रिया करून पोषण मूल्यवर्धन करण्यासाठी सुरभी हे पाचक सत्त्व विकसित केले आहे. हे पाचक सत्त्व दुभत्या जनावरांना खुराकातून तसेच चारा प्रक्रियेच्या माध्यमातून देता येते.