Agri Fertilizer Management: काटेकोरपणे रासायनिक खतांचा वापर गरजेचा
Integrated Nutrient Management: रासायनिक खतांच्या किमती, अपुरा पुरवठा आणि शेतीमालाच्या किमती यांचा विचार केल्यास रासायनिक खतांचा सुयोग्य व कार्यक्षम वापर करण्याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. रासायनिक खतांच्या कार्यक्षम अचूक वापर पद्धती, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि सेंद्रिय पद्धतींसोबतच्या समन्वयावर अवलंबून आहे.
Food management and water planning through artificial intelligence based systemsAgrowon