Nursery Management Techniques: रोपवाटिकेत मातीला पर्यायी माध्यमांचे तंत्रज्ञान
Modern Nursery Management: डॉ. सचिन नलावडे रोपवाटिका व्यवस्थापन हे पूर्वी मनुष्यबळावर आधारित व्यवसाय होता. मात्र गेल्या काही वर्षांत त्यातही आधुनिक तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणामुळे क्रांती घडून आली आहे.