Best soil moisture sensors for drip irrigationAgrowon
टेक्नोवन
Soil Moisture Sensor: मातीतील ओलावा मोजणाऱ्या सेन्सरमुळे पाण्याची बचत
Water saving technology: मातीमध्ये खरंच किती ओलावा आहे हे मोजून पिकाला पाणी देणे अधिक फायदेशीर ठरते. यासाठी मातीतील ओलावा मोजणारे सेन्सर शेतकऱ्यांना मदत करतात. या सेन्सरचे विविध प्रकार असून शेतीसाठी त्याचे भरपूर फायदे आहेत.

