Modern Tillage Equipment: मशागतीसाठी रोटोकल्टिवेटर, रोटरी डिस्क हॅरो
Farm Mechanization Tools: हे आधुनिक पीटीओ चलित मशागतीचे अवजार आहे. त्याचा उपयोग माती भुसभुशीत करणे, ढेकळे फोडणे आणि पेरणीपूर्व उत्तम बेड तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.
Rotavator Technology Enhancing Modern FarmingAgrowon