Nano Feed Supplements: नॅनो तंत्रज्ञानावर आधारित पशुखाद्य पूरकांचा वापर
Livestock Management: पशुधनाचे आरोग्य, दूध उत्पादन, शरीरस्थिती आणि प्रजननक्षमता टिकवून ठेवण्यासाठी नॅनो तंत्रज्ञानावर आधारित झिंक, सेलेनियम, कॉपर इ. पोषक घटक उपयुक्त ठरू शकतात. त्यांची परिणामकारकता व सुरक्षितता याबाबत संशोधन आवश्यक आहे.
Zinc, Selenium and Copper in Nano-Based Animal Feed SupplementsAgrowon