Watershed Management: नाला अन् जलवाहिनी उपचार पद्धती
Watershed Development: पाणलोट क्षेत्र विकासामध्ये ‘माथा ते पायथा’ या तत्त्वानुसार प्रथम भूभागावरील मृदा व जलसंवर्धनाच्या उपाययोजना राबविल्या जातात, ज्यांचा सविस्तर आढावा आपण मागील भागामध्ये घेतला आहे.