Watershed Development: पाणलोट विकासातील आधुनिक अन् नावीन्यपूर्ण उपाययोजना
Water Conservation: रबर बंधारा, भूमिगत बंधारा, टायर बंधारा, घडीचा बंधारा, कोकण विजय बंधारा, सुधारित वनराई बंधारा, वक्राकार डॅम, अर्धवर्तुळाकार चेक डॅम या जलसंधारणासाठी विकसित करण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण बंधारा पद्धती आहेत.
Modern Watershed Solutions for Water ConservationAgrowon