Micro Irrigation: पिकांसाठी सूक्ष्मसिंचन पद्धतीचा वापर
Smart Farming: सूक्ष्मसिंचनामुळे पाणी थेट मुळांपर्यंत पोहोचते, त्यामुळे ५०% पर्यंत पाणी वाचते, खतांचा परिणाम ८०–९०% वाढतो, आणि पिकांना आवश्यक तेवढेच पाणी मिळाल्याने उत्पादन वाढून गुणवत्ता सुधारते.