Agriculture TechnologyAgrowon
टेक्नोवन
AI Chatbot Kisan e Mitr : शेतकऱ्यांना त्यांच्याच भाषेत मदत, रोज हजारो प्रश्नांची उत्तरे, काय आहे ‘किसान ई-मित्र’?
Agriculture Technology : किसान-ई-मित्र हा एक चॅटबॉट असून तो मोबाईलद्वारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो. हा चॅटबॉट आठवड्यातील सातही दिवस २४ तास कार्यरत असतो.