Solar Irrigation: वीज नसली तरी द्या पिकांना पाणी; सौर उर्जेवर आधारित सिंचन प्रणाली शेतकऱ्यांसाठी फायद्याची
Solar Energy For Farming: पिकांना पाणी देण्यासाठी विजेवर चालणाऱ्या किंवा डिजेलवर चालणाऱ्या सिंचन पद्धतीचा वापर करावा लागतो. परंतु गावात विजेचा पुरवठा अनियमित असतो शिवाय विजेचा खर्चही होतो. यासगळ्यावर सौर उर्जेवर चालणारी सिंचन प्रणाली हा चांगला आणि फायदेशीर उपाय ठरु शकतो.