Transplant Surgery in Human: जनुकीय सुधारीत वहाराच्या शरिरातील यकृताच्या काही भागांचे मानवामध्ये पुनर्रोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया पहिल्यांदाच करण्यात आली आहे. ज्या ७१ वर्षाच्या व्यक्तीवर ही शस्त्रक्रिया झाली, त्याच्या शरीरातील यकृताच्या सर्व प्रक्रिया १७१ दिवसांपर्यंत चांगल्या प्रकारे सुरू राहिल्या.