Organic Farming: पीक उत्पादन स्थिरतेमध्ये जैविक घटक बायोमिक्स महत्त्वाचे
Soil Health: निसर्गातील सर्व जिवंत घटकांचा समन्वय राखून होणारी जैविक शेती ही मातीचे आरोग्य टिकवण्याची खरी किल्ली आहे. मात्र रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वाढलेल्या वापरामुळे मातीची सुपीकता, सूक्ष्मजीव आणि जलस्रोत धोक्यात येत असून जैविक पर्यायाकडे परतण्याची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते.