Grain Drying: धान्य वाळविण्यासाठी काळ्या रंगाची ताडपत्री फायदेशीर
Farming Tips: भारतातील शेतकऱ्यांसाठी धान्याचे योग्य वाळवण हा उत्पादनातील महत्त्वाचा टप्पा आहे. पारंपरिक पद्धतीतील त्रुटी दूर करून काळ्या ताडपत्रीच्या वापरामुळे आता शेतकऱ्यांना जलद, स्वच्छ आणि दर्जेदार वाळवणाचा नवा अनुभव मिळत आहे.