Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान
AWD Technology: जागतिक स्तरावर वाढते तापमान, भूजलाची घटती पातळी, सिंचनासाठी वाढणारी स्पर्धा आणि हवामान बदलामुळे निर्माण होणारी अनिश्चितता या पार्श्वभूमीवर भात लागवडीमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर करणे अत्यंत आवश्यक झाले आहे.