Automatic Weather Station: स्वयंचलित हवामान केंद्राचे व्यवस्थापन
Smart Farming: पारंपरिक पद्धतीच्या शेती नियोजनात अल्पकाळाचा पाऊस, रात्री वाढलेली आर्द्रता, तापमानातील अचानक बदल किंवा वाऱ्याची दिशा याची नोंद राहू शकत नाही. स्वयंचलित हवामान केंद्र मात्र ठरावीक अंतराने हवामानाची नोंद सातत्याने करते.
Using Weather Station Data for Better Crop ManagementAgrowon