Ai LearningAgrowon
टेक्नोवन
Artificial Intelligence: ‘एआय’ म्हणजे केवळ ‘प्रोग्रॅम’, ‘ऑटोमेशन’, ‘आयओटी’ नव्हे!
IOT Technology: अनेकांना संगणक आज्ञावली (प्रोग्रॅम) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता वाटते किंवा छोटीशी स्वयंचलित यंत्रणा किंवा एकापेक्षा जास्त स्वयंचलित यंत्रणा आंतरजालाद्वारे (आय.ओ.टी.) चालवणे म्हणजे ए.आय. असे वाटते. पण प्रोग्रॅमिंग, आय.ओ.टी., ऑटोमेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे एकमेकांशी संबंधित तंत्र असले तरी ते एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. या लेखात त्यांच्यामधील नेमका फरक समजून घेऊ.