Constituency Reorganization: महिला आरक्षणाचा विषय मतदारसंघांच्या पुनर्रचनेशी जोडला गेला. सर्वपक्षीय सहमती न करताच त्याविषयी एकतर्फी निर्णय घेऊन त्यावर संसदेचे शिक्कामोर्तब करून घेण्याचा भाजपचा उद्देश होता.
Women’s Reservation Bill Sparks Political DebateAgrowon