Maharashtra Marketing Board: नव्या व्यवस्थेत न्याय मिळेल?
Farmer Justice : पणन महामंडळाचे काम हे पायाभूत सुविधांच्या विकास ते नव्या बाजारपेठांचा शोध ते निर्यातवाढीपर्यंत आहे. पणन मंडळाने शेतीमाल खरेदी-विक्रीचे काम कधीही केले नाही. त्यांच्याकडे तो अनुभव देखील नाही.
Maharashtra State Agricultural Marketing Board, PuneAgrowon