Jalyukt Shivar Work Irregularities: जलयुक्त शिवार अभियानाची संकल्पना चांगली आहे. परंतु त्यातील अनेक कामे अशास्त्रीय पद्धतीने केली गेली. शिवाय या कामांत अनेक भागात गैरप्रकारही खूप झाले.
Unscientific works under Jalyukt Shivar Abhiyan in MaharashtraAgrowon