Poultry Industry Update: पोल्ट्री उद्योगाने सोयामील आयातीच्या मागणीसाठी किमान मार्च-एप्रिलपर्यंत थांबायला हवे होते. त्यावेळी सोयाबीन उत्पादनात खरोखरच मोठी घट दिसत असल्यावर त्यांना सोयामील आयातीची मागणी करता आली असती.
Soymeal import demand in India and its impact on soybean farmersAgrowon