Onion Procurement Issues: उद्दिष्टात घट, गोंधळात वाढ
Onion Farmers Demand: कांदा खरेदीचे उद्दिष्ट वाढवून त्यातील गोंधळ कमी करा, अशी मागणी होत असताना उद्दिष्ट आणि प्रत्यक्ष खरेदी घटवून त्यातील गोंधळ वाढत असल्याचा मागील तीन-चार वर्षांपासूनचा अनुभव आहे.
Onion Procurement Target Falls, Confusion RisesAgrowon