Maharashtra onion farmers facing price crisis: कांद्याचा प्रति क्विंटल भाव २५०० ते ३००० रुपये करून नाशिकसह कांदा उत्पादनात आघाडीवरच्या सर्व जिल्ह्यांतून खरेदी झाली पाहिजे, या कांदा उत्पादकांच्या मागणीवर सकारात्मक विचार व्हायला हवा.
How Will the Onion Crisis Be Resolved? Farmers Demand Better PricesAgrowon