Nagpur Winter Session: विरोधक संपतील, पण विरोध कसा संपवाल?
Maharashtra Politics: नागपूरमध्ये कडाक्याच्या थंडीत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना सत्तेची ऊब मिळेल असे वाटत असताना सभागृहातील विरोधाचा सूर पाहता त्यांना विरोधक संपवता येतील, पण विरोध संपवता येणार नाही, हे प्रकर्षाने जाणवत आहे.