Sugar IndustryAgrowon
संपादकीय
Sugar Industry: आर्थिक आरोग्याची त्रिसूत्री
Cooperative Mills: राज्यातील साखर कारखान्यांच्या बिकट अवस्थेचा सरकारी ध्येयधोरणे, कारखान्यांचे आर्थिक व्यवस्थापन तसेच गाळप क्षमता अशा तिन्ही पातळ्यांवर विचार करावा लागणार आहे.

