Drought Challenges: पशुधन वाटपावर भर असलेल्या योजनेची अंमलबजावणी काही दिवसांत सुरू झाली, तर त्याची वेळ चुकलेली असेल. दुष्काळात पशुधन सांभाळणे मोठे दिव्य असताना योजनेतून पशुधनाच्या लाभासाठी कोण पुढे येणार, हा प्रश्न आहे.
Livestock scheme implementation during droughtAgrowon