Agriculture Crisis: सातत्याची नैसर्गिक आपत्ती, राज्य सरकारचे पुनर्गठन तसेच वसुलीचे संभ्रमित करणारे आदेश, पुनर्गठनात बॅंकांनी केलेली मनमानी हा सर्व गुंता पाहता पुनर्गठित शेतकऱ्यांना देखील घोषित कर्जमाफीचा लाभ मिळायला हवा.
Loan Waiver Confusion Leaves Farmers Uncertain in MaharashtraAgrowon