Maharashtra Budget 2026: कंत्राटदारांचा कब्जा असलेला अर्थसंकल्प
Economic Policy: महाराष्ट्राला २०४७ च्या ‘विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न दाखवीत कोट्यवधींच्या आकड्यांच्या गर्जना करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केला.
Maharashtra budget 2026-27 highlights and analysisAgrowon