Human Wildlife Conflict: दीर्घकालीन धोरणाने टळेल संघर्ष
Leopard Conflict: बिबट्यांपासून लोकांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक कोटी रुपयांच्या शेळ्या जंगलात सोडण्याचा प्रस्ताव वनमंत्री गणेश नाईक यांनी ठेवला आहे. हा हास्यास्पद प्रकार म्हणावा लागेल. या शेळ्या बिबट्यांपर्यंत पोहोचणारच नाहीत.