Edible Oil Production: खाद्यतेल उत्पादनात आत्मनिर्भर होण्याची घोषणा आयातीच्या विक्रमी लोंढ्यात वाहून गेली आहे. भारताची खाद्यतेलाची वाढती भूक पुन्हा एकदा आयातीच्या विक्रमी आकड्यांतून समोर आली आहे.
India’s Edible Oil Imports Hit 11-Month High at 1.54 Million TonnesAgrowon