Agriculture export roadmap for farmers: मागील काही वर्षांमध्ये शेतीमाल निर्यातवृद्धीसाठी केंद्र सरकारकडून फारसे काही प्रयत्न तर झाले नाहीत, उलट एकीकडे डाळी, खाद्यतेल याबाबत आत्मनिर्भरतेच्या घोषणा करताना आयातीवरचे अवलंबित्व वाढेल अशी धोरणे राबविली जात आहेत.