Agriculture GST Reform: ग्राहकांपर्यंत झिरपावी कर सवलत
Government Economic Decision: शेतीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठा, यंत्रे-अवजारे, सूक्ष्म सिंचन संच, त्यांचे सुटे भाग हे सर्व जीएसटीमुक्त करा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. परंतु त्यांच्यावर पाच टक्क्यांचे जोखड ठेवण्यात आले आहेच.