Digital Agriculture Policy: डिजिटल सुसूत्रीकरणाचे स्वागतच!
Transparent Governance: डीबीटीद्वारे योजनांचा लाभ घेताना शेतकऱ्यांना शून्य त्रास हे डिजिटल सुसूत्रीकरणाचे उद्दिष्ट ठेवायला हवे. शिवाय योजनेतील टप्पे कमी करताना ही सेवा जलद अन् पारदर्शक राहील, ही काळजी देखील घेतली गेली पाहिजे.
DBT Reforms Should Make Government Benefits Easier for FarmersAgrowon