Pollution Crisis: देशाचे राजकीय नेतृत्व, अव्वल नोकरशाही तसेच दरवर्षी नित्यनेमाने ताशेरे ओढण्याची इतिकर्तव्यता बजावणारी न्यायव्यवस्था वायू प्रदूषणाच्या ज्वलंत मुद्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची इच्छाशक्ती दाखवू शकत नाही.
Political Will Missing in the Fight Against Air PollutionAgrowon