Agriculture Policy Issue: प्रतिकूल हवामान परिस्थिती अथवा अन्य कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देणाऱ्या ट्रिगर्सचा समावेश या वर्षीच्या पीकविमा योजनेत गरजेचा होता. परंतु त्यास जाणीवपूर्वक बगल देण्यात आली आहे.
Weather based crop insurance issues for farmersAgrowon