Agriculture Department Recruitment: बदल स्वीकारून कामाला लागा
Agricultural Workforce Development: हवामान बदलाबरोबर ग्रामीण भागातील अनेक बदलांनी शेतकऱ्यांसमोरील आव्हाने वाढलेली आहेत. अशा वेळी ‘कृषी’च्या नव्या आकृतिबंधानुसार भरती, पदोन्नती, बदल्यांची प्रक्रिया गतिमान करावी लागणार आहे.
1 Assistant Agriculture Officer for Every 1,500 Farmers Under New StructureAgrowon