Dairy Industry Story: सहकारचा भक्कम पाया, निर्भेळ, पारदर्शी संस्कृती, अद्भुत संघटन, उत्तम व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा अवलंब, उत्पादकता, प्रक्रिया विक्री, सेवा याला प्राधान्य आणि यात राजकारणाचा शिरकाव कुठेही होऊ दिला नाही, हेच ‘अमूल’च्या यशाचे गमक म्हणावे लागेल.